बातमी
ह्या दिवसात टीव्हीवर रामायण दाखवण्या मागचे कारण माहीत आहे का?

सध्याच्या काळात पसरत चाललेल्या व्हायरस मुळे सरकारने २१ दिवस लॉक डाऊनचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय ही चांगला आहे. पण रोजच्या कामावर जाणाऱ्या लोकांसाठी इतके दिवस घरात बसणे मोठे कठीण होऊन बसले आहे. त्यासाठी इतके दिवस घरात बसून काय करायचे हा प्रश्न सर्वच कामगार वर्गाला पडला आहे. टीव्ही वर रोज त्याच बातम्या ऐकुन ही कंटाळा तर येतच आहे शिवाय अशा बातम्या बघून अनेक लोकांना अजुन घाबरल्या सारखे होते.
काही सिनेमे बघून ही कंटाळा आलेला असतो अशा वेळी काय करावे ही लोकांची तळमळ बघून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठी घोषणा करत सांगितलं की, दूरदर्शनवर रामानंद सागर यांचा ८० च्या दशकातील लोकप्रिय मालिका रामायणचं प्रसारण केलं जात आहे. जेणेकरून लोक घरात बसून कंटाळ वाणी होणार नाहीत.
या मालिकेमध्ये भूमिका म्हणजे रामाचा पात्र साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ही एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपला आनंद व्यक्त केला आहे. ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. ते म्हणतात की ही मालिका आता दाखवणे यात कुठेतरी देवाची कृपा असली पाहिजे. जेणेकरून ही मालिका बघून तरी लोक या संकटाच्या वेळी देवाशी जोडले जातील आणि देवाकडे या संकटाशी लढ्यासाठी मदत मागतील.
काही कुटुंब ही मालिका आपल्या नातवा सोबत बघत असतात आणि त्यांच्या नातवाला त्यांना टीव्ही वर पहिल्यांदा पाहिल्याने त्याला थोड वेगळं वाटत होत पण प्रत्येक पिढीला हा आनंद घेता येणे ही चांगली गोष्ट आहे. तुमच्या पैकी कोण कोण पाहत आहे रोज ही मालिका त्यांनी कमेंट मध्ये लिहा.
Khup chan atavani ahe lahn Pana che…
I loved it watching Ramayan
मी रोज रामायण ही मालिका पहातो. माझ्या नातवांना पण पहायला लावतो. त्यांना आता ही मालिका आवडू लागलेली आहे. त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र मला द्यावे लागतात.
मी पाहतो !!
me bhi dekhta hoo
RAMAYAN is indian sanskruti i`m wach the show no miss jay shri ram .
Me and may family 6 member watching ramayan and mahabharat
अतिशय चांगला निर्णय !!!!
खरंच दुरदर्शन (डी.डी.रॅशनल) चे आभार.रामायण हि मालीका दाखऊन पुढच्या पीढीला रामाच्या रूपात श्रीमंती राजवैभव काय असते,आई वडीलांच्या शब्दालंकार काय किंमत असते,त्याग काय असतो,नम्र, सत्य,सहनशीलता, आई वडीलांना मान देणे,मोठ्या व्यक्ति ना वाकुन नमस्कार करणे,नातलग काय असतात,सर्व धर्म समभाव,इत्यादि .खरंच हे सगळं आमच्या मुलांना कमी वेळात समजाऊन सांगितले आहे.त्या मुळे खुप खुप आभार
आम्ही पाहतो ही मालिका खुप छान वाटते
Me
I and my all family are like this Ramayana, we are continue seen the all episodes of Ramayana and pray to God for this current situation of corona mahamari
आम्ही घरचे सगळे रामायण ही मालिका अगदी आवडीने बगतो.
लहान मुलांनाही ही मालिका खूप आवडते.
धन्यवाद दूरदर्शन.
मी रामायण मालिका माझ्या परीवारासोबत बसुन न चुकता बघतोय.
मुलांवर असे संस्कार घडणे आवश्यक आहे . आम्ही खिडकीबाहेर उभे राहून बघायचो . आता मुलांना घरात बसून बघायला मिळाले . मुलांना सुदधा ते खूप आवडले . पून्हा याचे प्रसारण व्हावे .
I wish to watch Ravan vadh once again.
जेव्हा प्रथम रामायण दाखवले जायचे त्या वेलेस आम्ही ते black & white टीव्ही वर पाहिले आहे आणि आता ते कलर टिव्ही पाहण्याचा योग आला त्या बद्दल धन्यवाद