मनोरंजन
मराठी बिग बॉस 3 याचा होस्ट बदलणार?

सध्याचं काही दिवसांपूर्वीच हिंदी बिग बॉस 13 हा सीजन होऊन गेला आहे आणि आता प्रेक्षकांना आतुरता लागली आहे ती मराठी बिग बॉस सीजन 3 ची. कारण मराठी माणूस हा जरी हिंदी बिग बॉस बघत नसला तरी मराठी बिग बॉस मात्र आवडीने बघतो. या बिग बॉस मध्ये नवीन कलाकारांना तसेच सामान्य व्यक्तींनाही संधी देण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. हे पर्व १२ एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बिग बॉस मराठी 3 मध्ये हे स्पर्धक तुम्हाला पाहायला मिळतील
शुभंकर तावडे, आनंद इंगळे, ऋषी सक्सेना, शिवानी दांडेकर, कमलाकर सातपुते, केतकी चितळे, नम्रता संभेराव. समीर चौघुले, रुपाली नंद, आनंद इंगळे, अंशुमन विचारे, नेहा जोशी, खुशबू तावडे, प्रणित हाते (गंगा), आनंद काळे, चिन्मय उदगीरकर, नक्षत्रा मेढेकर, निशिगंधा वाड, सायली रानडे, पल्लवी सुभाष.
आता बी बॉस सूत्रसंचालन साठी अजूनतरी प्रेक्षक विचारात आहेत कारण बातमी अशी आली आहे की यंदाचा मराठी बिग बॉस 3 हा होस्ट करण्यासाठी एक नवीन चेहरा आपल्याला भेटीस येणार आहे. पहिल्या दोन पर्वामध्ये महेश मांजरेकर आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसले होते पण यावेळी दोन नवीन चेहऱ्याचे नाव आपल्या समोर येत असल्याचे दिसून येत आहे. ही दोन नावे ही तुमच्या ओळखीची आहेत ती म्हणजे एक आहे नाना पाटेकर आणि दुसरा नाव आहे सुबोध भावे.
पण अजूनही ही बातमी तशी खात्रीची नाही आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा नक्की काय ते सांगू शकता नाही. पण तुम्हाला काय वाटते आहे या सीजन मध्ये तुम्हाला कोणत्या अभिनेत्याचे सूत्रसंचालन पाहायला आवडेल ते कमेंट करून सांगा.
Nana Patekar yanna Show host krtanni pahayla awdel….. 👍
mahesh manjrekar khup attitude dakvtoy kahi jamat nahi tyla nana patekar nd subod bhave best ancoring kartil big boss 13 marathi ch mahesh manjrekar la kahi jammat nahi nivaal timepass krto