बातमी

रोज दाताला लावणाऱ्या टूथ पेस्टच्या कवरला शेवटी वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्यां असतात, त्याचा अर्थ माहीत आहे का?

मित्रांनो प्रत्येक माणसाला एक ओळख असते जशी ती ओळख आपण स्वतः तयार करत असतो. म्हणजे आता तुम्ही बोलाल ती कशी काय? तर एखादा माणूस स्वभावाने उत्तम असेल तर त्याला चांगल्या स्वभावाचे लेबल चिकटवले जाते आणि तसेच जर एखादा व्यक्ती तुमच्या दृष्टीने वाईट असेल तर त्याला वाईट लेबल चिकटवले जाते. हे झाले माणसाचे पण आपण रोजच्या जीवनात ही अशा काही वस्तू वापरतो त्याच्यावर ही अशी काही लेबल चिकटलेली असतात जेणेकरून तुम्ही ती वस्तू ओळखू शकता. ती वस्तू तुमच्या शरीराच्या दृष्टीने उत्तम आहे की निकृष्ट चला तर बघुया आज रोज वापरातील टूथ पेस्ट कशा ओळखायचा जेणेकरून तुम्ही ठरवू शकता की त्या आपल्या शरीरासाठी उत्तम आहेत की निकृष्ट.

आपण रोज दाताला टूथपेस्ट लावत असतो, पण ती टूथपेस्ट आपल्या दातासाठी नुकसान करू शकते की उत्तम आहे हे तुम्ही त्या टूथपेस्टच्या जाहिराती वरून ठरवता. पण अशा काही खुणा आहेत की त्यावरून तुम्ही लगेच ओळखू शकता की ही टूथपेस्ट कशा प्रकारे बनवली आहे. जेनेकरून तुम्ही भविष्यात तुम्हाला कोणत्या प्रकारची टूथपेस्ट वापरायला आवडेल हे ओळखू शकता.

तुम्ही रोज जी टूथपेस्ट वापरता त्या टूथ पेस्टच्या कवरच्या खाली टोकाशी तुम्हाला वेगवेगळ्या रंगाच्या पट्ट्या दिसतील त्यात निळ्या, काळा, हिरवा किंवा लाल अशा रंगाचे पट्टे दिसतील हे पट्टे तुम्हाला तुमच्या टूथ पेस्ट मधील रासायनिक घटक दर्शवतात.

हिरवी पट्टी
ही पट्टी ज्या टूथ पेस्टच्या टोकाशी तुम्हाला पाहायला मिळेल समजून जा अशा प्रकारची टूथ पेस्ट तुमच्या शरीरासाठी उत्तम आहे. कारण या टूथपेस्ट मध्ये सर्व नैसर्गिक घटक असतात.

लाल पट्टी
अशा रंगाची पट्टी असणाऱ्या टूथपेस्ट मध्ये नैसर्गिक आणि रासायनिक असे दोही प्रकारचे घटक असतात.

निळी पट्टी
या प्रकारच्या टूथपेस्ट मध्ये अर्धे नैसर्गिक घटक असतात आणि अर्धे औषधी घटक असतात.

काळी पट्टी
अशा रंगाची पट्टी असणारी टूथ पेस्ट सहसा टाळावी कारण या टूथ पेस्ट मध्ये कोणतेही नैसर्गिक घटक नसतात पूर्णतः ही टूथ पेस्ट रासायनिक घटकानी बनलेली असते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close