Uncategorized

बघा हे स्टार जेव्हा हिरो नव्हते तेव्हा कोणते काम करत होते, आणि कसे होते

जेव्हा हे लोक बॉलिवुड मध्ये पदार्पण करता तेव्हा त्यांचं जगच बदलून गेलेलं असते. त्याच्या जोरावर काय मिळतं नाव, संपत्ती, प्रसिद्धी सर्व काही मिळते एकदा का तुम्ही या ठिकाणी प्रसिद्ध झालात की तुम्ही लोकांच्या दिलावर राज्य केलेत म्हणून समजा पण हे दिवस पाहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि तीच मेहनत घेतली आहे या कलाकारांनी आणि म्हणून आज ते लोकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

7) संजय मिश्रा – बॉलिवुड मधील कॉमेडियन अभिनेता संजय मिश्रा यागोदर् पाहिले ऑमलेट विकत असे त्यानंतर मात्र त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर लोकप्रियता कमावली आहे. त्याचप्रमाणे संजय मिश्रा याने कित्तेक सिनेमात कॉमेडी करून लोकांना हसवले आहे.

6) नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी
नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी याला सुरुवातीला खूप साऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. आणि म्हणूनच खूप मेहनत करून त्याने बॉलिवुड मध्ये आपला स्थान मिळवलं. त्यानंतर त्याने कित्तेक सुपरहिट सिनेमा मध्ये काम केले आणि आजची परिस्थिती अशी की करोडो रुपये घेतो हा हिरो सिनेमात काम करायचं.

5) मिथुन चक्रवर्ती
बॉलिवुड चा डिस्को डान्सर म्हणून आज मिथुन चक्रवर्ती यांची ओळख आहे. पण हाच मिथुन त्या अगोदर हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये काम करत होता एक वेळ अशी होती की जेवणासाठी त्याकडे पैसे नसायचे. त्यांना दोन दोन दिवस जेवण मिळायचे नाही आणि रेल्वे स्टेशन वर झोपायचे.

4) सुनील शेट्टी
1992 मध्ये बलवान या सिनेमात डेब्यू करणारा सुनील शेट्टी स्वतच्या हिमतीवर करोडपती बनला आहे. आता तो सध्या तरी सिनेमा पासून लांब आहे पण पुढल्या वर्षी साऊथ आणि बॉलिवुड मध्ये काम करत असल्याचे दिसून येईल.

3) जॉनी लीवर
जॉनी लीवर याने खूप मेहनत घेतली आणि तेव्हाच तो आपले पाय बॉलिवुड मध्ये खोलवर रोयु शकला बॉलिवुड मध्ये पदार्पण करण्यापूर्वी जॉनी लिव्हर पेन आणि न्युज पेपर विकायचा शिवाय सहा वर्ष त्याने हिंदुस्तान लीवर लिमिटेड कंपनी यातही काम केले आहे.

2) बोमन ईरानी
बोमन ईरानी खूप छान अभिनय करणारा कलाकार होते याने वेटर चे काम केले आहे तसेच त्यांनी चिप्स ही विकले आहेत यापुढे जाऊन स्वतच्या हिमतीवर बॉलिवुड मध्ये आपली छाप सोडली आहे.

1) अक्षय कुमार
बॉलिवुड चा खिलाडी म्हणून अक्षय कुमार ने आपल्या सिनेमा ची सुरुवात 1991 मध्ये रिलीज झालेला सिनेमा सौगंध याने केली अक्षय ने स्वबळावर बॉलिवुड मध्ये नाव कमावले आहे. एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून आज त्याची ओळख आहे. तुम्हाला माहीत आहे का बॉलिवुड मध्ये पदार्पण करण्याअगोदर अक्षय हा बँकॉक मध्ये वेटर चे काम करत होता. आणि आज सिनेमात काम करण्या साठी तो करोडो रुपये घेत आहे.

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close